बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी आली आहे. IBPS Clerk Recruitment 2025 अंतर्गत एकूण 10,277 लिपिक/ ग्राहक सेवा असोसिएट्स (CSA) पदांसाठी मोठी भरती जाहीर झाली आहे. यातून फक्त महाराष्ट्र राज्यासाठीच 1117 पदे उपलब्ध असून, इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्याची संधी देण्यात आली आहे. IBPS Clerk Recruitment 2025 भरतीची वैशिष्ट्ये: शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा...