MahaTransco Beed Bharti: महाट्रान्स्को बीड (Maharashtra State Electricity Transmission Company Beed) च्या महापारेषण अल्ट्रा हाय प्रेशर (संवसु) विभागामध्ये “प्रशिक्षणार्थी – इलेक्ट्रिशियन” पदांसाठी नवीन भरती जाहीर झाली आहे. पात्र उमेदवारांना https://www.mahatransco.in/ या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या भरती अंतर्गत एकूण 54 रिक्त पदे उपलब्ध असून, महाट्रान्स्को बीड भरती…