August 6, 2024/
No Comments
MahaGenco Recruitment 2024 ने सहाय्यक वैद्यकीय अधिकारी पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित (Maharashtra State Power Generation Co. Ltd.) यांनी ही महत्त्वपूर्ण भरती प्रक्रिया सुरु केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज https://mahagenco.in/ या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑफलाइन पद्धतीने सबमिट करण्याचे निर्देश देण्यात आले…