
भारतीय सैन्याच्या अग्निपथ योजनेअंतर्गत Agniveer GD Admit Card 2025 अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात आले आहेत. ज्या उमेदवारांनी Agniveer General Duty (GD) परीक्षेसाठी अर्ज केला आहे, त्यांच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. उमेदवार आता आपले Agniveer GD Admit Card अधिकृत संकेतस्थळावरून म्हणजेच joinindianarmy.nic.in वरून सहज डाऊनलोड करू शकतात. परीक्षेची तारीख आणि वेळ Agniveer GD Admit Card...