
भारतीय नौसेनेत SSR मेडिकल ब्रँच अंतर्गत सेलर पदांसाठी मोठी भरती जाहीर झाली आहे! इच्छुक उमेदवार 10 एप्रिल 2025 पर्यंत अर्ज करू शकतात. Indian Navy Jobs मध्ये सामील होण्याची ही संधी चुकवू नका! अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइट sailornavy.cdac.in वर भेट द्या. महत्वाचे: अर्जात दुरुस्ती करण्यासाठी करेक्शन विंडो 14 ते 16 एप्रिल 2025 दरम्यान खुली...