July 11, 2025/
भारतीय वायुसेनेत सामील होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. Indian Air Force Recruitment 2025 अंतर्गत अग्निवीरवायु पदांसाठी भरती प्रक्रिया आजपासून म्हणजेच 11 जुलै 2025 पासून सुरू झाली आहे. देशसेवेसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ही सुवर्णसंधी आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2025 आहे, त्यामुळे विलंब न करता लवकर अर्ज करावा. पात्रता निकष:...