IBPS RRB Bharti 2025 अंतर्गत क्षेत्रीय ग्रामीण बँकांमध्ये अधिकारी आणि कार्यालय सहाय्यक या पदांसाठी तब्बल 13,217 रिक्त जागांची मोठी भरती जाहीर झाली आहे. ही भरती पदवीधर तरुण-तरुणींना बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याची मोठी संधी देणार आहे. अर्जाची अंतिम तारीख आता 28 सप्टेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली असून उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला...