Mumbai Customs Zone Bharti 2025 अंतर्गत मुंबई कस्टम आयुक्त कार्यालय (सामान्य) यांनी नवीन भरती जाहीर केली आहे. या भरतीद्वारे “कॅन्टीन अटेंडंट (Canteen Attendant)” या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. सरकारी नोकरी शोधणाऱ्या दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. या भरतीसाठी एकूण 22 रिक्त पदे जाहीर करण्यात आली असून अर्ज...