
Ladki Bahini Yojana December Payment: राज्य सरकारच्या लाडकी बहिनी योजनेच्या अंतर्गत डिसेंबर महिन्याच्या हप्त्याचे वितरण अखेर सुरू झाले आहे. महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी मंगळवारी यासंदर्भात महत्त्वाची घोषणा केली. २४ डिसेंबरपासून या योजनेतील लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण (DBT) प्रणालीद्वारे रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. योजनेच्या पहिल्या टप्प्यात १२ लाख...