महाराष्ट्रातील लाखो तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य शासनाने Police Bharti Maharashtra 2025 ची घोषणा केली असून तब्बल 15,631 पदे भरण्यात येणार आहेत. पोलीस तसेच कारागृह विभागात ही मेगा भरती होणार असून अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. विशेष म्हणजे यावेळी शासनाने काही नियमांमध्ये शिथिलता देत उमेदवारांना अतिरिक्त संधी उपलब्ध करून दिली आहे. Police...