Shops Law Maharashtra: महाराष्ट्र सरकारने अलीकडेच एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता दुकानं, रेस्टॉरंट्स, मल्टिप्लेक्स, थिएटर्स आणि काही व्यवसाय 24 तास सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. यामुळे ग्राहकांना कुठल्याही वेळी खरेदी किंवा मनोरंजनाचा लाभ घेता येईल, तर व्यापाऱ्यांना त्यांच्या व्यवसायाचा विस्तार करण्याची संधी मिळणार आहे. तथापि, हा बदल काही अटींनुसार लागू होणार आहे....