भारतातील वैद्यकीय शिक्षण घेण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी NIRF Ranking 2025 Top Medical Colleges ही एक महत्वाची संधी ठरते. दरवर्षी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून जाहीर होणारी ही क्रमवारी विद्यार्थ्यांना योग्य कॉलेज निवडण्यासाठी विश्वासार्ह मार्गदर्शन करते. यावर्षीदेखील राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी (NIRF) 2025 जाहीर करण्यात आली असून दिल्लीचे AIIMS पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकावर आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने...