
सध्या सोशल मिडिया वर Tatkal आणि Premium Tatkal तिकिटांच्या बुकिंग वेळांमध्ये बदल झाल्याची अफवा जोरात पसरत आहे. मात्र IRCTC ने यावर स्पष्ट स्पष्टीकरण दिले आहे. त्यांच्या अधिकृत X (पूर्वीचे Twitter) हँडलवर त्यांनी म्हटले आहे: “Tatkal किंवा Premium Tatkal तिकीटांच्या बुकिंग वेळांमध्ये सध्या कुठलाही बदल प्रस्तावित नाही. हेच वेळापत्रक AC आणि Non-AC दोन्ही वर्गांसाठी...