ZP Bharti 2024 साठी पात्रता काय आहे? May 31, 2024 / 0 Comments WhatsApp Channelp Join Now Telegram Group Join Now उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्षांच्या दरम्यान असावे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून संबंधित पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता प्राप्त केलेली असावी. उमेदवार महाराष्ट्र राज्याचा निवासी असावा.