WhatsApp Channelp Join Now
Telegram Group Join Now

शेतकरी आपल्या पिक विमा फॉर्मचा स्टेटस चेक करण्यासाठी पावतीवरील नंबरवर कॉल करू शकतात किंवा ऑनलाइन स्टेटस चेक करण्यासाठी संबंधित वेबसाइटवर जाऊन, “crop loss” वर क्लिक करून, आवश्यक माहिती भरून स्टेटस चेक करू शकतात.