August 5, 2024/
No Comments
ZP Yavatmal Bharti अंतर्गत कंत्राटी विधी सल्लागार व पॅनलवरील वकिलांच्या नियुक्तीसाठी 15 रिक्त पदांसाठी जिल्हा परिषद यवतमाळने भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरतीसाठी पूर्वी जाहीर केलेल्या मुलाखतीच्या वेळापत्रकात अचानक बदल करण्यात आला आहे, ज्यामुळे अर्जदारांना नवीन वेळापत्रकानुसार तयारी करावी लागणार आहे. मुलाखतीच्या वेळापत्रकात बदल ZP Yavatmal Bharti अंतर्गत कंत्राटी विधी सल्लागार व…