August 3, 2024/
No Comments
ZP Washim Bharti 2024 अंतर्गत जिल्हा परिषद वाशिमने नवीन भरतीची घोषणा केली आहे. ही भरती वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) आणि स्टाफ नर्स (Staff Nurse) या पदांसाठी होत आहे. एकूण 18 रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरु आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना http://www.zpwashim.in/ या वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या भरतीसाठी…