
August 18, 2024/
No Comments
ZP Thane Bharti 2024: Zilla Parishad Thane (ZP Thane), आरोग्य विभागाने Medical Officer Group-A पदांसाठी नवीन भरतीची घोषणा केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ZP Thane Bharti साठी आपले ऑनलाइन अर्ज https://zpthane.maharashtra.gov.in/ या अधिकृत वेबसाइटवर सादर करण्याचे निर्देश दिले गेले आहेत. ZP Thane Bharti 2024 अंतर्गत विविध रिक्त पदांची घोषणा करण्यात आली आहे....