August 31, 2024/
No Comments
ZP Satara Bharti 2024: ZP सातारा (जिल्हा परिषद सातारा) अंतर्गत डेटा एंट्री ऑपरेटर पदांसाठी नवीन भरतीची जाहिरात करण्यात आली आहे. या भरतीसाठी 04 रिक्त जागा उपलब्ध आहेत. योग्य उमेदवारांनी त्यांच्या अर्जासह आवश्यक कागदपत्रे जोडून, ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करणे आवश्यक आहे. अर्ज https://www.zpsatara.gov.in/ या अधिकृत वेबसाइटवरून डाउनलोड करून भरले जाऊ शकतात. अर्ज सादर…