
September 17, 2024/
No Comments
ZP Osmanabad Bharti Result: धाराशिव जिल्हा परिषदेअंतर्गत सन 2023 साठी सरळसेवा पदभरतीची जाहिरात क्र. 01/2023, दिनांक 05.08.2023 नुसार विविध संवर्गातील 453 पदांची भरती प्रस्तावित करण्यात आली होती. यामध्ये कंत्राटी ग्रामसेवक संवर्गातील 33 पदांच्या भरतीसाठी IBPS मुंबईमार्फत आयोजित ऑनलाईन परीक्षेच्या निकालानुसार, कागदपत्र पडताळणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी जिल्हा परिषदेच्या www.osmanabad.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात…