ZP Nanded Bharti 2025: जिल्हा परिषद नांदेड (ZP Nanded) ने 2025 साठी नवीन भरती जाहीर केली आहे. या भरतीत ठेका तत्त्वावरील भूवैज्ञानिक (Contractual Geologist) या पदांसाठी एकूण 04 रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. पात्र उमेदवारांनी आपले अर्ज ऑफलाईन पद्धतीने https://zpnanded.in/ या अधिकृत संकेतस्थळावरून डाउनलोड करून भरावेत. या भरतीची जाहिरात जानेवारी 2025 मध्ये…