
August 4, 2024/
No Comments
ZP Buldhana Bharti 2024: बुलढाणा जिल्हा परिषदेने सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत वैद्यकीय अधिकारी गट ब मधील ३४ रिक्त पदांवर भरती प्रक्रिया सुरु केली आहे. या ZP Buldhana Bharti अंतर्गत महाराष्ट्र वैद्यकीय आरोग्य सेवेमधील रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उमेदवारांनी वयाची मर्यादा १८ ते ५८ वर्षे असावी. या भरतीसाठी…