July 27, 2024/
No Comments
ZP Bharti 2024: जिल्हा परिषदांच्या गट-क संवर्गातील विविध पदांच्या भरती प्रक्रियेअंतर्गत ऑक्टोबर २०२३ ते जुलै २०२४ या कालावधीत आयबीपीएस संस्थेने घेतलेल्या ऑनलाइन परीक्षेचा निकाल जिल्हा परिषद कार्यालयाला प्राप्त झाला आहे. या निकालाच्या आधारे, जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवड समितीचे अध्यक्ष जलज शर्मा व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पशुधन पर्यवेक्षक (गट-क)…