
January 3, 2025/
No Comments
ZP Bhandara Result Live: जिल्हा परिषद भंडारा अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील वैद्यकीय अधिकारी पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी कंत्राटी तत्वावर 11 महिन्यांच्या कालावधीसाठी BAMS पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते. या संदर्भात कार्यालयीन जाहिरात क्र. 3782/2024, दिनांक 26 ऑगस्ट 2024 नुसार अर्ज प्रक्रिया पार पडली आहे. ZP Bhandara Result जाहीर प्राप्त अर्जांच्या तपासणीनंतर, Zilha…