June 4, 2025/
देशभरातील Waqf properties registration प्रक्रियेमध्ये पारदर्शकता व कार्यक्षमता आणण्यासाठी केंद्र सरकार 6 जून रोजी ‘Umeed’ या नावाने एक विशेष पोर्टल लॉन्च करणार आहे. ‘Umeed’ म्हणजे Unified Waqf Management, Empowerment, Efficiency, and Development, हे पोर्टल भारतातील सर्व वक्फ मालमत्ता एका ठिकाणी नोंदणी करण्यासाठी एक केंद्रीकृत मंच असेल. काय आहे ‘Waqf properties registration’ ची नवी...