June 9, 2025/
UPSC CSE Prelims 2025 Result LIVE: आयोगाद्वारे IAS साठी एकूण 979 पदांवर आणि Indian Forest Service साठी 150 पदांवर भरती केली जाणार आहे. 25 मे रोजी झालेल्या परीक्षेसाठी 10 लाखांहून अधिक उमेदवारांनी सहभाग घेतला होता. या परीक्षेचा निकालाचा PDF आता अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर उपलब्ध आहे. UPSC CSE Prelims 2025 Result या बहुचर्चित...