October 31, 2024/
No Comments
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंतर्गत भारतात पहिल्यांदाच परदेशी विद्यापीठ स्थापन होणार आहे. प्रतिष्ठित University of Southampton in India ने दिल्लीनजिक गुरगाव येथे आपले शैक्षणिक संकुल उभारण्यास सुरुवात केली आहे, ज्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण भारतातच घेता येणार आहे. या विद्यापीठात प्रवेश प्रक्रियेचा शुभारंभ ऑगस्ट २०२५ मध्ये अपेक्षित असून, त्यासाठी ऑक्सफोर्ड इंटरनॅशनल एज्युकेशन ग्रुपसोबत…