
May 26, 2025/
No Comments
भारत सरकारने “Unified Pension Scheme” अंतर्गत केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण योजना सुरू केली आहे. पेंशन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी (PFRDA) ने ही योजना सुरू केली असून ती राष्ट्रीय निवृत्ती योजना (NPS) अंतर्गत सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कायदेशीर जोडीदारांना अतिरिक्त फायदे देण्यासाठी आहे. UPS म्हणजे काय? Unified Pension Scheme ही एक...