July 7, 2025/
UGC NET Answer Key Correction साठी इच्छुक विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. राष्ट्रीय चाचणी एजन्सी (NTA) ने UGC NET जून 2025 परीक्षेची तात्पुरती उत्तरतालिका अधिकृत वेबसाइटवर प्रकाशित केली आहे. परीक्षेला बसलेल्या लाखो विद्यार्थ्यांसाठी उत्तर तपासणीची आणि चूक असल्यास हरकती दाखल करण्याची संधी आहे. ही उत्तरतालिका ugcnet.nta.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. UGC NET Answer...