July 5, 2025/
UGC NET Answer Key 2025 बद्दल महत्त्वाची बातमी समोर आली आहे. NTA (National Testing Agency) ने UGC NET 2025 परीक्षा जूनमध्ये आयोजित केली होती, आणि आता उमेदवारांना सर्वाधिक वाट पाहत असलेली उत्तरतालिका (Answer Key) लवकरच प्रसिद्ध होणार आहे. ugcnet.nta.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर UGC NET Answer Key 2025 डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध करून दिली जाणार...