June 23, 2025/
राष्ट्रीय चाचणी एजन्सी (NTA) ने UGC NET Admit Card 2025 जाहीर केला आहे. जून सत्रातील परीक्षा दिनांक 25 जून 2025 रोजी आयोजित करण्यात आली असून परीक्षार्थींनी अधिकृत वेबसाईट ugcnet.nta.ac.in वरून आपला UGC NET Admit Card 2025 त्वरित डाउनलोड करावा. UGC NET Admit Card 2025 कसा डाउनलोड कराल? हॉलतिकीटवर असलेली माहिती: परीक्षा दिवशीचे महत्त्वाचे...