September 26, 2024/
No Comments
Thane Municipal Corporation Bharti: ठाणे महानगरपालिका अंतर्गत Thane Municipal Corporation Bharti 2024 साठी विविध पदांवर थेट मुलाखतीच्या माध्यमातून भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. यामध्ये शस्त्रक्रिया सहाय्यक, न्हावी, ड्रेसर, वॉर्डबॉय, दवाखाना आया, पोस्टमार्टम अटेंडन्ट, मॉच्युरी अटेंडन्ट अशा पदांसाठी एकूण ६५ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. इच्छुक उमेदवारांना ३० सप्टेंबर, ३ ऑक्टोबर आणि ४…