August 21, 2025/
Thane DCC Bank Recruitment 2025 ही सध्या ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठी भरती प्रक्रिया ठरत आहे. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (Thane District Central Co-Op Bank Ltd.) ने नुकतीच जाहिरात प्रसिद्ध करत ज्युनियर बँकिंग असिस्टंट, शिपाई, सुरक्षा रक्षक आणि वाहन चालक या विविध पदांसाठी एकूण 165 जागांची भरती जाहीर केली आहे. ही भरती प्रक्रिया...