
July 24, 2024/
No Comments
महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने दिलेला ‘जैसे थे’ आदेश मागे घेतला आहे, ज्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तलाठी भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. सामाईक परीक्षेच्या दुरुस्त उत्तर सूचीमुळे आपल्या गुणांवर विपरीत परिणाम झाल्याने, अंतिम निवड सूची रद्द करून आपल्या नावाचा समावेश करण्याची विनंती अर्जदारांनी केली होती. मुंबई न्यायाधिकरणाने अशाच प्रकारच्या याचिकेत ‘जैसे थे’ आदेश दिल्याने, संभाजीनगर…