December 30, 2024/
No Comments
तलाठी भरती 2025 हे महाराष्ट्राच्या महसूल विभागासाठी एक महत्वाचे पाऊल ठरणार आहे. सध्या राज्यात महसूल विभागात जवळपास 3,000 पदे रिक्त असून, त्यामध्ये 2,471 पदे तलाठ्यांची आहेत. यामुळे एका तलाठ्याकडे तीन ते चार गावांचा कारभार देण्यात आला आहे, ज्यामुळे गावपातळीवरील प्रशासनात मोठ्या समस्या निर्माण होत आहेत. तलाठ्यांवरील कामांचा वाढता भार सध्याच्या स्थितीत तलाठ्यांना प्रत्येक…