June 18, 2025/
मुलीच्या उज्वल भविष्यासाठी सुरक्षित, करमुक्त आणि आकर्षक परतावा देणारी योजना शोधत असाल, तर केंद्र सरकारची Sukanya Samriddhi Yojana (SSY) ही योजना तुमच्यासाठीच आहे. ही योजना ‘बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ’ मोहिमेंतर्गत सुरू करण्यात आली असून, मुलींच्या शिक्षण आणि लग्नाच्या खर्चासाठी विशेषतः डिझाइन करण्यात आली आहे. Sukanya Samriddhi Yojana म्हणजे काय? Sukanya Samriddhi Yojana ही...