July 14, 2025/
SSC MTS Havaldar Recruitment 2025: केंद्र सरकारच्या Staff Selection Commission (SSC) मार्फत मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) आणि हवालदार पदांसाठी एकूण 1075 जागांसाठी भरती करण्यात येणार आहे. या भरतीसाठी फक्त 10वी पास उमेदवार पात्र आहेत. SSC MTS Havaldar Recruitment ही एक मोठी संधी आहे सरकारी नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांसाठी. या भरतीची अधिकृत अधिसूचना 26 जून...