July 1, 2025/
भारत सरकारच्या विविध कार्यालयांमध्ये कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) पदांसाठी मोठ्या प्रमाणावर भरती जाहीर झाली असून, ही भरती Staff Selection Commission (SSC) मार्फत केली जाणार आहे. या भरतीची माहिती SSC ने अधिकृत अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध केली असून, सिव्हिल, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल शाखांमध्ये पात्र उमेदवारांना संधी दिली जाणार आहे. SSC JE Bharti 2025 ही ग्रुप ‘B’...