
January 20, 2025/
No Comments
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांनी फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (SSC) परीक्षेसाठी SSC Hall Ticket Maharashtra जारी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. राज्यातील सर्व विभागीय मंडळांतील विद्यार्थ्यांना त्यांच्या दहावीच्या परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध करून दिले जात आहे. SSC Hall Ticket Maharashtra डाउनलोड करण्याची प्रक्रिया सर्व माध्यमिक…