
June 10, 2025/
सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. SSC CGL Recruitment 2025 अंतर्गत Staff Selection Commission (SSC) ने मोठ्या प्रमाणात भरती जाहीर केली आहे. ही अधिसूचना अधिकृत वेबसाइट ssc.gov.in वर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीद्वारे एकूण 14582 पदांवर नियुक्ती होणार असून, इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ही संधी गमावू नये. SSC CGL...