
January 21, 2025/
No Comments
SPI Bharti म्हणजेच सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेच्या भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. महाराष्ट्र शासनाने अधिकाधिक युवक-युवतींना संरक्षण सेवेमध्ये अधिकारी बनवण्यासाठी SPI Recruitment अंतर्गत छत्रपती संभाजीनगर येथे मुलांसाठी व नाशिक येथे मुलींसाठी संस्थेची स्थापना केली आहे. जून २०२५ मध्ये सुरू होणाऱ्या छत्रपती संभाजीनगर येथील ४९व्या तुकडीसाठी व नाशिक येथील ३ऱ्या तुकडीसाठी अर्ज मागवले जात…