
October 29, 2024/
No Comments
Singhania Educational Institute Recruitment: सिंगानिया एज्युकेशनल इन्स्टिट्यूटने Assistant Professor, Librarian, Physical Director अशा विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरतीची घोषणा केली आहे. पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करावेत. छ. संभाजीनगर येथील सिंगानिया एज्युकेशनल इन्स्टिट्यूट भरती मंडळाद्वारे November 2024 च्या जाहिरातीत एकूण 75 रिक्त पदांची घोषणा करण्यात आली…