September 7, 2025/
SCI Mumbai Recruitment 2025 अंतर्गत शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, मुंबई यांनी नव्या भरतीची घोषणा केली आहे. या भरतीद्वारे Assistant Manager (E2) व Executive (E0) या पदांसाठी एकूण 75 रिक्त जागा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपले अर्ज www.shipindia.com या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन पद्धतीने सादर करावेत. महत्वाची माहिती –...