September 30, 2025/
SC-ST Scholarship Maharashtra 2025: महाराष्ट्र सरकारने इयत्ता 9वी व 10वीत शिकणाऱ्या SC/ST विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची रक्कम दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय विद्यार्थ्यांना अभ्यासात मदत करणारा ठरणार आहे. आधी किती मिळत होते आणि आता किती मिळणार? यामुळे पुस्तकं, वह्या, गणवेश, प्रवास खर्च यासाठी अधिक आर्थिक मदत मिळणार आहे. कोण अर्ज करू शकतो? SC-ST...