June 24, 2025/
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) द्वारे SBI PO Recruitment 2025 अंतर्गत नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. बँकिंग क्षेत्रात नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक मोठी संधी आहे. SBI Probationary Officer (PO) पदासाठी एकूण 541 रिक्त पदांची घोषणा करण्यात आली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी लवकर अर्ज करावा. या भरतीसाठी SBI ने...