July 9, 2025/
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने SBI CBO Admit Card 2025 अधिकृत वेबसाइटवर लवकरच जाहीर होणार असल्याची माहिती दिली आहे. CBO (Circle Based Officer) पदासाठीची ऑनलाइन परीक्षा 20 जुलै 2025 रोजी होणार असून, या परीक्षेकरिता अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांना आपले SBI CBO Hall Ticket वेळेत डाउनलोड करणे अत्यंत आवश्यक आहे. SBI CBO Admit...