
December 16, 2024/
No Comments
Samaj Kalyan Vibhag: समाज कल्याण विभागाने “वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल (महिला), गृहपाल (सर्वसाधारण), समाज कल्याण निरीक्षक, उच्च श्रेणी लघुलेखक, कनिष्ठ श्रेणी लघुलेखक, तसेच ग्रुप ‘C’ संवर्गातील लघुलेखक” या पदांसाठी भरतीची अधिसूचना जाहीर केली आहे. एकूण 219 रिक्त पदांसाठी ही भरती होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज 31 डिसेंबर 2024…