
June 11, 2024/
No Comments
Sahara India Refund ची सुरुवात:‘सहारा इंडिया कंपनी’ एक प्रसिद्ध पैसा निवेश कंपनी होती जिचे बरेचसे गुंतवणूकदार होते. काही कारणांमुळे कंपनी बंद झाली आणि गुंतवणूकदारांचे पैसे अडकले. त्यामुळे गुंतवणूकदारांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. या समस्यांमुळे सहारा इंडियाने ‘Sahara India Refund List’ सुरू केली आहे ज्याद्वारे गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळतील. Sahara India Refund…