July 27, 2024/
No Comments
रेल्वे भर्ती बोर्डाने (RRB) 2024 साठी नवीन भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये केमिकल पर्यवेक्षक/संशोधन, धातुकर्म पर्यवेक्षक/संशोधन, कनिष्ठ अभियंता, डेपो मटेरियल सुपरिटेंडंट आणि केमिकल आणि मेटलर्जिकल सहाय्यक या पदांसाठी एकूण 7,951 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. RRB JE Recruitment 2024 अंतर्गत ही प्रक्रिया अखिल भारतीय स्तरावर घेण्यात येणार आहे. पदांची माहिती…