December 23, 2024/
No Comments
RRB JE Answer key Download: आपल्याला माहीतच आहे की रेल्वे भर्ती मंडळ (RRB) सध्या जूनियर इंजिनीअर (JE) पदासाठी भर्ती प्रक्रिया राबवत आहे. RRB JE परीक्षेचा पहिला टप्पा, म्हणजेच कम्प्युटर आधारित चाचणी (CBT), १६ ते १८ डिसेंबर २०२४ दरम्यान यशस्वीरित्या पार पडला. आता, या चाचणीमध्ये सहभागी झालेल्या उमेदवारांना अधिकृत RRB JE 2024 Answer Key…